Booked:
Vietnam Elite
Travelled From:
Pune
मी Rosy World Holidays सोबत व्हिएतनाम एलिट 7 डेज पॅकेजमध्ये व्हिएतनामची ट्रीप केली आणि माझा अनुभव खूप छान होता! 🇻🇳✨
संपूर्ण टूरचे नियोजन खूप उत्तम होते. हॉटेल्स, जेवण, साईटसीइंग आणि ट्रान्सपोर्टची व्यवस्था व्यवस्थित होती. टीमचे को-ऑर्डिनेशन आणि टूर मॅनेजरचे सहकार्यही खूप चांगले होते. त्यामुळे संपूर्ण ट्रिपमध्ये आम्हाला खूप आनंद घेता आला.
व्हिएतनाममधील सुंदर ठिकाणे पाहण्याचा अनुभव खूप खास होता. कमी दिवसांत इतका छान अनुभव दिल्याबद्दल Rosy World Holidays चे मनापासून आभार! ❤️
व्हिएतनामला फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर Rosy World Holidays नक्की ट्राय करा. मी त्यांना नक्कीच रिकमेंड करेन!
धन्यवाद
Vikas Kamble
⭐⭐⭐⭐⭐